‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ म्हणत बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी
संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय|(political updates) वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट…