शाळांमध्ये शिस्तीचा नवा अध्याय : विद्यार्थ्यांना मारहाण व चॅटिंगवर बंदी, शिक्षकांसाठी कडक नियम
महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत (punishment)एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित, सन्मानजनक आणि आनंददायी वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण व्हावे, या…