राज ठाकरेंच्या खंद्या समर्थकाची पक्षातून हकालपट्टी, भाजप ठरली कारण?
एकीकडे मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांची मोट बांधत(supporter) असताना मनसेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वैभव खेडेकर हे…