सप्टेंबर ठरणार टर्निंग पॉईंट? अंजली दमानियांचं शिंदेंबाबतचं वादग्रस्त भाकीत
राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असताना राजकीय(Political) घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने तयारी सुरू केली असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली…