गुडन्यूज! होम लोन होणार आणखी स्वस्त, RBI ने घेतला मोठा निर्णय
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर RBI च्या नव्या नियमांमुळे तुमचा (loans)खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने फ्लोटिंग-रेट कर्जावरील नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला असून आता क्रेडिट स्कोअर सुधारताच…