सोन्याचे भाव हाताबाहेर जाण्याआधी आजच घाई करा, युद्धाचा काहीच भरवसा नाही, नंतर पश्चात्ताप नको, आजचा रेट पाहून घामच फुटेल
पश्चिम आशियात सुरू असलेल्या वादाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर होताना दिसत आहे. आज, मंगळवार, 3 मार्च रोजी तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या लेटेस्ट किमती जाणून घेऊया… पश्चिम आशियात चाललेलं युद्ध,…