Month: August 2025

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत!

व्हाट्सअप हे सध्याच्या काळात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ऑफिसला जाण्याच्या लोकांपर्यंत सर्वजण व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपवर(WhatsApp) त्यांच्या युजरसाठी अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. त्या…

आयटी कंपनीकडून 400 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक

हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील एका आयटी सल्लागार कंपनीने(company) तब्बल ४०० उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण व हमखास नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या फसवणुकीमुळे शेकडो…

पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या….

भारतात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 2,481 कोटी रुपयांचे मोठे अभियान सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करतील. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 1…

निवडणूक रंगणार “बेस्ट” ठरणार “लिटमस पेपर टेस्ट”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुंबई नेमकी कुणाची याचे सामाजिक वर्णन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या छक्कड लावणी मध्ये केले आहे, पण राजकीय दृष्ट्या मुंबई कुणाची याचे नेमके उत्तर अद्याप तरी कुणाला…

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा!

ऑफीसमध्ये गेल्यानंतर फाईल्स आणि इतर माहिती शेअर करण्यासाठी तुम्हाला देखील WhatsApp चा वापर करावा लागतो का? अनेकजण सकाळी ऑफीसला गेल्यानंतर अगदी दिवसभर अनेकजण ऑफीसच्या लॅपटॉप(laptop) आणि कंप्युटरमध्ये WhatsApp Web वर…

हार्दिक पंड्यामुळे इरफान पठाणला मोठा धक्का…

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणचे नाव वगळण्यात आलं होतं, तेव्हा काही क्रिकेटपटू इरफानवर नाखूष असल्याची बातमी पसरली. त्यामध्ये टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज…

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, आजच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला (recruitment)सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटी तारीख 26 ऑगस्ट आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील. अजिबातच वेळ वाया…

पुण्यात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या..

एकीकडे महिलांवर (women)होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे महिला मोठ्या संख्येने गायब देखील होत आहेत. यामागील नक्की कारण काय असू शकतं… सांगणं कठीण आहे… रोज देशात कुठे ना…

खरीप हंगामानंतरच देणार का बोनस?; शेतकऱ्यांचा शासनाला संतप्त सवाल

शासकीय केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरवर्षी बोनसच्या (bonus)स्वरुपात प्रोत्साहन रक्कम जाहीर करत असते. गेल्या खरीप हंगामातील मार्च महिन्यात बोनस शासनाने जाहीर केला. नेहमी बोनस जाहीर केल्यानंतर…

गुटखाबंदी फक्त नावाला; राज्यात उघड्यावर धडाक्यात विक्री

महाराष्ट्रात खरोखर गुटखा (gutkha)विक्रीवर बंदी आहे का, असा प्रश्न पनवेल, उरण तालुक्यात खुलेआम सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे विचारला जात आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातल्या दुकानांनमध्येही सर्रासपणे गुटखा…