साधूंच्या वेशात आले, ‘रक्षा’ बांधून महिलेला भुरळ घातली अन्
नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत साधूंच्या वेशातील तीन भामट्यांनी ‘दीक्षा’ घेण्याच्या बहाण्याने एका महिलेला(woman) भुरळ घालून तब्बल 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची…