उत्तराखंडमध्ये ढगफुटी, मोठी माहिती समोर; महाराष्ट्रातील 51 पर्यटक
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाली.(cloudburst) या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक…