पलाशकडून गुडन्यूज? लवकरच स्मृती मानधनासोबत लगीन गाठ, अपडेट काय?
गायक पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या लग्नाचा (news)मध्यंतरी चांगलाच विचका झाला. त्यानंतर पलाशने स्मृतीला फसवल्याचे आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी पलाशला अनफॉलो केल्याच्या बातम्या समोर आल्या. तेव्हापासून…