शिंदे गटाला आजवरचा सर्वात मोठा धक्का… शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी, निवडणूक अधिकाऱ्यांची धाड
सांगोल्यात शहाजी बापूं पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली.(election) LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही…