नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक महत्त्वाचे बदल झाले आहे.(changes) अशातच एक बातमी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सीएनजी गॅसच्या किंमती घसरल्या आहेत. सीएनजीच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. वाहनधारकांना दिलासा…