अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. (missile)DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे.

नवी दिल्ली : ओडिशातील चांदीपूर येथून अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या नव्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारताने आपली संरक्षण क्षमता आणखी(missile) मजबूत केली आहे. हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरपर्यंत अचूकपणे लक्ष्य करू शकते आणि त्यात MIRV तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे एकच क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. यामुळे आता भारताची ताकद आणखी वाढणार आहे.

अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. ज्या(missile) गोष्टीची पाकिस्तानच्या मनात धडकी बसली होती अखेर ते भारताने करून दाखवले. भारताने बुधवारी मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाईल अग्नि-5ची यशस्वी चाचणी केली आहे.

ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज केंद्रात ही चाचणी झाली. पाकिस्तानमध्ये या मिसाईलची इतकी धडकी आहे की, चाचणीच्या एक दिवसाआधी इस्लामाबादच्या थिंक टँकने अग्नि-5 बाबत पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता.

हेही वाचा :

राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार….

रशियाचे 10,000 रुबल भारतात किती रुपयांचे ?

इंधनाविना 31 हजार 237 फूट उड्डाणकरण्याचा सौरविमानाचा जागतिक विक्रम

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *