बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बागी 4’ 5 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हर्ष दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने(film) पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे ओपनिंग डे रेकॉर्ड मोडीत काढले.

रिलीजच्या दिवशीच या चित्रपटाला ‘द कॉन्ज्यूरिंग लास्ट राइट्स’ आणि ‘द बंगाल फाइल्स’ सारख्या चित्रपटांशी तगडी टक्कर मिळत असतानाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘बागी 4’ चित्रपटाने(film) ओपनिंगच्या पहिल्या दिवशी सकनिल्कच्या अहवालानुसार 12 कोटींची कमाई केली. यामुळे अनेक चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पहिल्याच दिवशी खालील चित्रपटांना ‘बागी 4’ ने ओपनिंग डे कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.

28 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
जाट ₹9.5 कोटी

परम सुंदरी ₹7.25 कोटी

केसरी चैप्टर 2 ₹7.75 कोटी

सन ऑफ सरदार 2 ₹7.25 कोटी

धडक 2 ₹3.65 कोटी

महावतार नरसिम्हा ₹1.86 कोटी

निकिता रॉय ₹22 लाख

मालिक ₹4.02 कोटी

मेट्रो इन दिनों ₹4.05 कोटी

मां ₹4.93 कोटी

भूल चूक माफ ₹7.20 कोटी

केसरी वीर ₹25 लाख

कंपकंपी ₹26 लाख

द भूतनी ₹1.19 कोटी

फुले ₹15 लाख

ग्राउंड जीरो ₹1.20 कोटी

द डिप्लोमैट ₹4.03 कोटी

क्रेजी ₹1.10 कोटी

सुपर बॉयज ऑफ मालेगांव ₹50 लाख

मेरे हसबैंड की बीवी ₹1.75 कोटी

बैडएस रवि कुमार ₹3.52 कोटी

लवयापा ₹1.25 कोटी

देवा ₹5.78 कोटी

इमरजेंसी ₹3.11 कोटी

आजाद ₹1.50 कोटी

फतेह ₹2.61 कोटी

द बंगाल फाइल्स ₹1.45 कोटी

या यादीवरून स्पष्ट होते की ‘बागी 4’ ने छोट्या तसेच मध्यम बजेटच्या अनेक चित्रपटांवर आपली छाप सोडली आहे.
‘बागी 4’ चित्रपटाबद्दल थोडक्यात
‘बागी 4’ रिलीजनंतर सोशल मीडियावर ‘बागी 4’ चे स्टंट्स, अ‍ॅक्शन सीन आणि टायगर श्रॉफच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या या यशामुळे पुढील वीकेंडमध्ये चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक

चाहत्यांनी कारला घेरलं, ‘मुंबईचा राजा’ म्हणत जल्लोष केला, रोहित शर्मा सोबत नक्की काय घडलं? Video Viral

लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवर मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *