आजच्या काळात प्रत्येकालाच आपले भविष्य सुरक्षित करायचे असते.(investing)मुलांचे शिक्षण, घरखर्च, निवृत्तीनंतरचा खर्च अशा अनेक गोष्टींसाठी आपण नियमित बचत करणे गरजेचे असते. पण अनेकदा पगारातून थेट मोठी गुंतवणूक करणे शक्य होत नाही. अशा वेळी थोड्या-थोड्या रकमेची बचत करून मोठा फंड उभारणे हा उत्तम पर्याय ठरतो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी हाच मार्ग उपलब्ध करून देतात.

या योजनेची वैशिष्ट्ये :
– फक्त ₹100 पासून सुरू करता येते.
– पूर्णतः सुरक्षित योजना पोस्ट ऑफिसकडून हमी.
– दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते.
– मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम (investing)आणि आकर्षक व्याज दोन्ही मिळते.
– अल्पबचतीतून मोठा फंड उभारण्यासाठी अत्यंत उपयुक्त.

5 वर्षांसाठी गुंतवणूक :
एकूण गुंतवणूक : ₹3,00,000
व्याज : ₹56,830
5 वर्षानंतर मिळणारी रक्कम : ₹3,56,830

10 वर्षांसाठी गुंतवणूक :
एकूण गुंतवणूक : ₹6,00000,
व्याज : ₹2,54,272
10 वर्षानंतर मिळणारी रक्कम: ₹8,54,272

ही योजना का फायदेशीर आहे ?
– कमी उत्पन्न असणाऱ्यांनाही सहज गुंतवणूक करता येते.
– दर महिन्याला फक्त 5000 रुपये बाजूला काढून ठेवले, तरी 10 वर्षांत 8.5 लाख रुपयांचा फंड तयार होतो.
– बचत करतानाच व्याजाचा अतिरिक्त फायदा.
– सुरक्षित गुंतवणूक असल्याने(investing) जोखमीची चिंता नाही.
दर महिन्याला थोडी थोडी बचत करून तुम्ही भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता. ही योजना खास करून मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *