भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या एका नवीन कारणासाठी चर्चेत आहे – त्याने नुकतीच Tesla Model Y कार(car) खरेदी केली आहे. रोहितच्या या नव्या आलिशान इलेक्ट्रिक कारमुळे सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये रोहित Tesla Model Y चालवताना दिसत आहे. कारवर त्याच्या मुलांच्या जन्मतारखेवरून आधारित खास नंबर प्लेट ‘3015’ आहे, जी आधीच्या कारच्या क्रमांकासारखीच आहे.

Tesla Model Y ही रियर-व्हील ड्राइव्ह स्टँडर्ड रेंज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, १५.४-इंच टचस्क्रीन, गरम आणि हवेशीर सीट्स, अॅम्बियंट लाइट्स, नऊ स्पीकर्स, AEB, ब्लाइंड-स्पॉट टक्कर वॉर्निंग आणि टिंटेड ग्लास रूफसारखी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये या कारमध्ये आहेत.या कारमध्ये कमी आणि लांब पल्ल्याचे बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे ती एका चार्जवर ५०० ते ६२२ किलोमीटर चालवता येते.

Tesla ने जुलै २०२५ मध्ये भारतीय बाजारात Model Y लाँच केले. एक्स-शोरूम किंमतीत स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट ₹५९.८९ लाख असून, टॉप-ऑफ-द-लाइन लाँग रेंज व्हेरिएंट ₹६७.८९ लाख किंमतीत उपलब्ध आहे.रोहित शर्मा सध्या फिटनेस आणि व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत चर्चेत असताना, त्याची ही नवीन कार ही लक्झरी आणि तंत्रज्ञानाची छाप देत आहे(car).

हेही वाचा :

महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…

प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, ‘नको तिथे स्पर्श’ करत

भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *