मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज स्वप्ने अवश्य पाहा, परंतु त्याची वास्तवाशी(dream) सांगड घाला व्यसनांपासून सावध रहा नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होईल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्वभाव थोडा हट्टी (dream)आणि लहरी बनल्यामुळे प्रसिद्धी मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होतील

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत अडचणी संकटे येण्याची शक्यता आहे, अति उत्साहाने साहसी स्वभावाला थोडा आळा घाला

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळं निर्माण होतील, इंजिनिअरिंग, मर्दानी खेळ यामध्ये प्राविण्य मिळेल

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज परदेशात जाण्याच्या संधी मिळतील, आपल्या हजरजबाबी बोलल्यामुळे इतरांची मने जिंकून घ्याल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज लेखकांना नवनवीन कल्पना सुचतील, विद्यार्थ्यांनी एकाग्र होण्यासाठी ध्यान करावे

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज वैवाहिक सौख्य मिळण्यासाठी तडजोड करावी लागेल, जोडीदाराशी मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज ज्यांचा भागीदारीत व्यवसाय आहे, त्यांनी भागीदाराशी समजूतीचे धोरण स्वीकारावे

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज कलाकारांना संधी आल्या तरी भीक नको, पण कुत्रा आवर असे म्हणायची वेळ येईल

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल, नेत्रविकाराची काळजी घ्या

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात कामाला एकदम सुरुवात न करता सर्वांगीण विचार करावा लागेल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज नोकरीच्या ठिकाणी बदलांना सामोरे जावे लागेल, घरगुती गोष्टींमुळे थोडे अस्वस्थ व्हाल.

हेही वाचा :

शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *