Royal Enfield ने त्यांची सर्वात स्वस्त बाईक(bike) Hunter 350 ला एका नवीन अवतारात उतरवले आहे. यामध्ये एक नवीन रंगाचा पर्याय Graphite Grey उपलब्ध करुन दिला आहे.रॉयल एनफील्ड हंटरने अनेक मॉर्डन फीचर्स आणले आहेत. यामध्ये LED हेडलॅम्प, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड आणि टाईप-सी यूएसबी चार्जिंग पोर्टचा सहभाग आहे.

हंटर 350 मध्ये 349सीसी J-सीरीज एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे मॉडेल पॉवरट्रेन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लचसह येते.

हंटर 350 आता रियो व्हाईट, डॅपर ग्रे आणि ग्रेफाईट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. खास तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कसरत करण्यात आली आहे.हंटर 350 आता रियो व्हाईट, डॅपर ग्रे आणि ग्रेफाईट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे(bike). खास तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कसरत करण्यात आली आहे.नवीन रंग मिड व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे. एकूण 7 रंगाचा पर्याय ग्राहकांसमोर आहे
हेही वाचा :
जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश
PM किसानचा 21 वा हप्ता कधी येणार? महत्वाची माहिती समोर
जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका