रेशनकार्डधारकांनो लक्ष द्या! १ जानेवारीपासून धान्याच्या वाटपात होणार ‘हा’ मोठा बदल
रेशन कार्डधारकांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा बदल होणार आहे.(cardholders)अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या…