राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना २२ फेब्रुवारीला पुन्हा (health)रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँड यांनी सांगितले की,(health) ‘शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांच्या छातीत थोडं इन्फेक्शन झालं होतं. ते पूर्णपणे कव्हर झालं आहे. त्यामुळे उद्या सकाळी त्यांना घरी सोडलं जाईल. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण शरद पवार यांची तब्येत आता ठीक आहे. (health)उद्या घरी सोडल्यानंतर ते थोड्या दिवसांनी प्रवास करू शकतात.’

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *