वर व्हिडिओ कॉल करून वेळो वेळी कपडे काढायला सांगून तासनतास (clothes) पाहत रहायचे’ असं म्हणत माजी महापौरांविरोधात तक्रार करत एका तरुणीनं पोलिसांत जे घडलं त्याची वाच्यता केल्यानं एकच खळबळ माजली आहे. उपलब्ध माहितीनुसार अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर पंचवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत नोकरीला लावतो या आमिषाने बोलवून घेऊन नगर शहर तसेच पुणे जिल्ह्यात शिरूर येथे लॉजवर अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळो वेळी कपडे काढायला सांगून तासनतास पाहत रहायचा असं म्हणत या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसात दिली तक्रार दाखल केली.

तरुणीच्या तक्रारीनुसार कळमकर अत्याचार करताना व्हिडीओ काढून (clothes) त्या द्वारे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत सतत अत्याचार करत असे. याच कृत्यामुळं तरुणीनं अत्याचार करणाऱ्या अभिषेक कळमकर विरोधात MIDC पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीने पोलिसांना पुरावे म्हणून व्हिडिओ सादर केले. गुन्हा दखल झाल्याची माहिती मिळताच पोलीस कळमकर यांच्यावर कारवाईसाठी गेले असता तो फरार असल्याचं कळलं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या कळमकरच्या या (clothes) कृत्याविरोधात तक्रार दाखल होताच अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ माजली. प्राथमिक माहितीनुसार पीडिता शिरुरी राहणारी असून, तीन महिन्यापूर्वी नोकरीच्या शोधात आपण अहिल्यानगरला आल्याचं तिनं फिर्यादित म्हटलं. कळमकरशी तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्त साधत परिस्थितीची कल्पना देत नोकरीची गरज असल्याचं सांगितलं. ज्यानंतर काही दिवसांनी कुष्ठधाम रोडवर भेटण्यासाठी बोलवत कागदपत्र घेऊन MIDC मध्ये आपली शाळा आहे तिथं कामाला लावतो असं आमिष दाखवलं. कळमकरनं नोकरीचच आमिष दाखवत या तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती सध्या फिर्यादीतून समोर येत आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *