शिल्पा शेट्टीच्या पतीचा पाय आणखी खोलात? अभिनेत्रीचीही चौकशी होणार?
अभिनेत्री(actress) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यामागे असणारी संकटं संपण्याचं नाव घेत नसून उलटपक्षी त्यात आणखी भर पडताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing (EOW)…