UPI पेमेंटचे नियम बदलले, ३ नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ नवे बदल
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने दैनंदिन व्यवहार सोपे केले आहेत. आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ३ नोव्हेंबरपासून यात महत्त्वाचे बदल(rules) करत आहे. हे बदल व्यवहार प्रक्रिया अधिक वेगवान…