खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात उद्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळा’
खिद्रापूर(Khidrapur) (ता. शिरोळ) येथील प्राचीन आणि कलात्मक वैभवाने नटलेले भगवान कोपेश्वर मंदिर बुधवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळ्या’ने उजळून निघणार आहे. वर्षातून एकदाच घडणारा हा अद्भुत खगोलीय योगायोग पाहण्यासाठी…