सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचे दर
जागतिक बाजारात सोने(gold) आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली. त्यानंतर सोन्याने एका दिवसात नवीन उच्चांक गाठला,…