Author: admin

इस्लामपूर मधील विवाहितेस घातपात करून नदीपात्रात फेकले…

इस्लामपूरमधील रसिका मल्लेश कदम (वय 35, रा. बहे नाका) या विवाहितेचा(Married) घातपात करून कृष्णा नदीत फेकल्याचा प्रकरण समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी बोरगाव (ता. वाळवा)…

डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर अत्याचाराची…

…तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर 30 हजार रुपये होणार जमा

लाडकी बहीण योजना आजही महाराष्ट्रासारख्या राज्यात चर्चेचा विषय असतानाच एक मोठी घोषणा महिलांसाठी करण्यात आली आहे. थेट तारखेसहीत ही घोषणा केली आहे हे विशेष! नेमकी कोणी आणि काय घोषणा केली…

लिफ्टमध्येच केली सूसू अन् पुढे जे घडलं, Video Viral

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स रिल्स व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही लहानमुलांचे अनेक…

तर तुमचं पॅन कार्ड बंद पडणार, 31 डिसेंबरपर्यंत वेळ अन्यथा…

केंद्र सरकारने(government) देशातील सर्व नागरिकांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणे अनिवार्य केलं आहे. या प्रक्रियेची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत…

धक्कादायक… लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ

धाराशिव | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेली “लाडकी बहीण योजना”(Yojana) सध्या मोठ्या चर्चेत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी त्याचे काही अनपेक्षित परिणाम…

प्रियकर सोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत मृतदेह स्वयंपाक घरात पुरला

सरखेज फतेवाडी परिसरातील एका रहस्यमय बेपत्ता प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. एका वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या समीर (husband)(ओळखीनामेवर: मोहम्मद इस्रायल अकबर अली/सामान्य नाम समीर बिहारी) यांच्या मृतदेहाचा हा शोध स्थानिक…

सकाळचा नाश्ता खरंच इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घ्या सत्य!

लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, “सकाळचा नाश्ता*(breakfast) हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे.” मात्र एका नव्या वैज्ञानिक संशोधनाने या पारंपरिक समजुतीला आव्हान दिले आहे.संशोधकांच्या मते, नाश्ता करणारे आणि न…

लाडक्या बहिणींच्या हाती फक्त 12 दिवस, अन्यथा… 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी “माझी लाडकी बहिण(sisters)” योजनेत ई-केवायसी प्रक्रियेचा वेग अत्यंत मंदावला आहे. राज्यभरातील सुमारे २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी दोन-तृतीयांश महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे अनेक…

रात्री जेवणानंतर आईस्क्रीम किंवा गोड खाण्याची सवय आहे? शरीरात काय होतात बदल, जाणून घ्या

रात्रीच्या जेवणानंतर (dinner)काहीतरी गोड खाण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना आहे — आईस्क्रीम, मिठाई, कॅडबरी किंवा हलवा खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांचे…