सोनाक्षी सिन्हा हिने लग्नाच्या 16 महिन्यामध्येच जहीर इक्बाल याच्याबद्दल केला मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या लग्नाला १६ महिने पूर्ण झाले असून, पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलं आहे. लग्नानंतर(marriage) सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या अफवा जोरात होत्या, पण…