सूरज चव्हाणच्या आयुष्यात आली खास व्यक्ती; तिच्यासोबतचा फोटो व्हायरल
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात कंटेंट क्रिएटर सूरज चव्हाणने सर्वांना मागे टाकत विजेतेपद मिळवलं. 70 दिवसांच्या या रिअॅलिटी शोमध्ये सूरजने(entertainment news) त्याचा हटके अंदाज, विनोदबुद्धी आणि प्रामाणिक खेळ यामुळे प्रेक्षकांची…