बँक ग्राहकांनो ‘या’ ४ बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी; खातेदारांना नेमका काय फायदा होणार?
देशभरात बँक विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच बँकिंग क्षेत्रात (approved) एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने गुजरातमधील चार प्रमुख सहकारी बँकांच्या विलीनीकरणाला अंतिम…