सचिनपेक्षा अर्जुन इतका उंच कसा? ही आहेत कारणं…
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोक यांच्या साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अर्जुन हा त्याच्या उंचीसाठी (taller)ओळखला जातो. आई-वडीलांपेक्षा त्यांची उंची जास्त आहे. त्यामागे हे खास पदार्थ आहेत.भारतीय क्रिकेटचा मास्टर…