माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या जवळचा मानला जाणारा कार्यकर्ता वाल्मिक कराड अटकेत आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून सतत राजीनाम्याची मागणी होत असताना…