निवडणुका जाहीर झाल्यानंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…
राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या(elections) तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापल्या परीने ज्या त्या स्तरावर…