‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मोठ्या चित्रपटातून बाहेर….
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री(actress) दीपिका पादुकोणच्या प्रोजेक्ट्समधून बाहेर होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘स्पिरिट’ आणि त्यानंतर ‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलमधून दीपिका पादुकोणचं नाव वगळलं गेलं.…