अखेर श्रीलंकेने अफगाणिस्तानला केले नेस्तनाबूत,
अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तान (match)आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप २०२५ चा सामना खेळला गेला. अफगाणिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना…