TATA कडून Team India च्या जगज्जेत्यांना खास भेट
विश्वचषक विजेत्या भारतीय भारतीय महिला क्रिकेट संघासाठी टाटा(TATA) मोटर्सनं अनोखा निर्णय घेत प्रत्येक महिला खेळाडू आणि संघातील सदस्याला नवीकोरी आणि नुकतीच लाँच झालेली सुपरकार, तिचं थेट टॉप मॉडेल भेट देण्याचा…