नवरात्रीच्या उपवासाला हलका नाश्ता हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा साबुदाण्याची तिखट खीर
नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यात तुम्ही(breakfast) तिखट साबुदाणा खीर बनवू शकता. हा पदार्थ खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो. त्यामुळे कायमच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही साबुदाणा खीर बनवू शकता. नवरात्री…