प्रेग्नेंट कतरिना कैफचा पहिला फोटो तुफान व्हायरल….
बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की, अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर मिळाला आहे(photo). लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना आणि अभिनेता विकी कौशल यांचा पहिला बाळ…