पाकिस्तान विरुद्ध महागड्या ठरलेल्या बुमराहला आज बसवणार का?
आशिया कप टुर्नामेंटच्या सुपर 4 राऊंडमध्ये टीम(tournament)इंडियाचा पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया कुठल्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार हा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराहला आज बसणार का? भारत आणि…