10 मिनिटांत डिलीव्हरी” देणं बेतलं जीवावर!
आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना सर्वकाही घरबसल्या, तेही काही मिनिटांत मिळावे, ही मागणी वाढत चालली आहे. या मागणीवर झेप्टो, ब्लिंकीट यांसारख्या डिलीव्हरी(Delivery) कंपन्यांनी “10 मिनिटांत डिलीव्हरी” हा नवा फंडा राबवला. परंतु…