क्रेडिट स्कोअरबाबत नवे नियम, पुढील वर्षापासून लागू होणार, कर्ज घेणाऱ्यांना होणार फायदा
क्रेडिट स्कोअर संदर्भात नवीन नियम लागू होणार आहे, याविषयीची माहिती आज आम्ही देत आहोत.(scores) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2026 पासून क्रेडिट स्कोअर…