डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा महामारी येणार! नव्या भविष्यवाणीने जग हादरले
जगभरात अनेक जण डिसेंबर महिन्याचे सेलिब्रेशन आणि प्लॅनिंग करत असताना, आता एक धक्कादायक दावा समोर आला आहे. जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांचे(prediction) तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण लोकांना हादरवून सोडत आहे. दाव्यानुसार,…