फक्त 101 रुपये खर्च करा, जिओ देईल Unlimited 5G डेटा, प्लॅन जाणून घ्या
रिलायन्स (Reliance)जिओने आपल्या ग्राहकांसाठी केवळ ₹101 मध्ये एक जबरदस्त ऑफर आणली आहे, ज्यामुळे युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा वापरण्याची संधी मिळते. हा प्लॅन विशेषतः त्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे जे कमी किमतीत…