चिमुरडी शेकोटीजवळ खेळत असताना बिबट्याची झडप, तिला उचलून नेलं…
दिवसेंदिवस शिरुरपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढत आहे. अहिल्यानगरचा जवळच असलेल्या खारेकर्जुने गावातील पाच वर्षीय मुलीला बिबट्याने(leopard) हल्ला केला आहे. शेकोटीजवळ खेळत असताना बिबट्याने चिमुकलीवर हल्ला करुन तिला उचलून नेलं…