31 पैकी 21 दिवस बॅंक बंद, दसरा-दिवाळी व्यतिरिक्तही लांबलचक सुट्ट्या!
भारतात ऑक्टोबर हा सण-उत्सवांचा महिना आहे. यंदाच्या 2025 च्या ऑक्टोबरमध्ये (holidays)नवरात्र ते दसरा, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा असे अनेक सण आहेत. त्यामुळे बँकांना लांबलचक सुट्ट्या मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक…