‘जेव्हा माझ्या GF होत्या, तेव्हा माझ्या आईचे BF होते’, अभिनेत्रीच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
९० च्या दशकात, कुनिका सदानंद ही अभिनेत्री(actress) हिंदी चित्रपटसृष्टीत एक लोकप्रिय चेहरा होती. तिच्या मजबूत सहाय्यक आणि नकारात्मक भूमिकांमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. “बेटा,” “गुमराह,” आणि “खिलाडी” यांसारखे चित्रपट कुणिका…