लहान ‘युजर्स’ची इन्स्टाग्राम, फेसबुक खाते लवकरच होणार बंद…
ऑस्ट्रेलियाने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १० डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत, आता १६ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.…