3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस!
तंत्रज्ञानाला दैनंदिन वापराशी जोडण्यासाठी Fire-Boltt ने FireLens (devices)ग्लासेसची नवीन सिरीज लाँच केली आहे. या डिव्हाईसची खरेदी fireboltt.com आणि Flipkart.com वरून खरेदी केले जाऊ शकते. Fire-Boltt ने FireLens नावाचे स्मार्ट ग्लासेसची…