राज्यातला पाऊस थांबणार कधी? अखेर हवामान विभागाने सांगितली तारीख
सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस(rains) झाला. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली आहे. आज दसऱ्याच्या दिवशीही वरुणराजा बरसणार आहे. तसा अलर्टच हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना…