गायक झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक;
केंद्र सरकारने मृत्यू प्रकरणातील चौकशीला मदत (death)करण्यासाठी सिंगापूरसोबत परस्पर कायदेशीर सहाय्य करार लागू केला आहे. “संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत घेण्यासाठी आसामचे दोन पोलिस अधिकारी आधीच सिंगापूरमध्ये आहेत,” असं मुख्यमंत्री सरमा यांनी…