उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल,
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक (apple)सफरचंद खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय सफरचंदमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्या निरोगी राहतात आणि आरोग्य सुधारते. दैनंदिन आहारात फळांचे सेवन करण्याचा सल्ला घरातील मोठे…